Nitesh Rane on Ajit Pawar: 'अजित पवारांनी पदाचा राजीनामा द्यावा'; नितेश राणेंची मागणी

2023-01-01 0

Nitesh Rane on Ajit Pawar: 'अजित पवारांनी पदाचा राजीनामा द्यावा'; नितेश राणेंची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असे वक्तव्य केले आहे. यावरुन भाजप नेते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. नितेश राणे यांनी पवारांवर टीका करताना 'धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर पदवी कळणार नाही त्यामुळे अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणी केली.

.

Videos similaires