Nashik Jindal Comapny fire: नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीला भीषण आग ;काही जण गंभीर जखमी

2023-01-01 3

Nashik Jindal Comapny fire: नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीला भीषण आग ;काही जण गंभीर जखमी

नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली आग तसेच दाखल झालेल्या रुग्णवाहिका लक्षात घेता या घटनेत अनेकजण जमखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Videos similaires