Pune Bhima Koregaon: शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादनासाठी मोठी गर्दी
2023-01-01
1
कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे.