Pune : 'दारू नको, दुध प्या' म्हणत ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वाईन शॉपसमोर हटके उपक्रम
काल ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जवळपास २५ ठिकाणी वाईन्स शॉपसमोर 'दारू नको, दुध प्या' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वाईन्स शॉपमध्ये येणार्या नागरिकांना दुधाचे वाटप देखील करण्यात आले.'दारू नको, दुध प्या आपण आपले आरोग्य जपु या' असे आवाहन देखील नागरिकांना यावेळी मनसैनिकांकडून करण्यात आले.
रिपोर्टर :सागर कासार
#rajthackeray #maharashtrapolitics #pune