चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी Chitra Wagh accuses Urfi Javed, demands action

2022-12-31 100

Chitra Wagh accuses Urfi Javed of indulging in nudity on Mumbai streets, demands arrest फॅशनच्या नावाखाली विचित्र कपडे परिधान करून सतत वादात राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सतत कमी कपड्यांमध्ये वावरणारी उर्फी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. पण या ट्रॉलर्सनाही उर्फी जावेद तेवढ्याच निडरपणे उत्तर देत असते. नुकताच तिचा मुंबईमधील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आला, पण यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र उर्फीच्या या वागण्याला जोरदार आक्षेप घेत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. (Sachin VO)

#UrfiJaved #chitrawagh #bollywood #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat