Ajit Pawar on Eknath shinde: मुख्यमंत्र्यांचा शाई पेन जप्त करण्याची केली मागणी । Maharashtra winter session। Maharashtra
2022-12-29 75
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी यांनी चंद्रकांत पातळ्यांवर झालेल्या शाई फेक हल्ल्याचा उल्लेख केला. आणि यावरून "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेन शाईचा आहे का? असेल तर तो जप करा.. " अशी मिश्किल टिपण्णी केली.