Bank Holiday in January 2023: जानेवारी महिन्यातील Bank Holiday विषयी संपूर्ण माहिती, पाहा यादी

2023-01-01 4

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते त्वरित निकाली काढा. जानेवारीत 14 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी सुट्यांची माहिती घेणे आवश्यक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1