Sangli: सांगली फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पँट, प्रदर्शनात ठरतेय आकर्षणाचं केंद्र

2022-12-29 3

Sangli: सांगली फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पँट, प्रदर्शनात ठरतेय आकर्षणाचं केंद्र

सांगली फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पँट फडकली आहे. या पँटची उंची तब्बल २६ फुट तर कंबर १५ फुट इतकी आहे. ही पँट जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी २०२२ रोजी तयार करण्यात आली होती. मिरजमधील इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केली आहे. सांगलीत भरलेल्या फेस्टिव्हलमध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती.

.

Videos similaires