Weather Update: थंडीसोबत भारतात पावसाचा शिडकाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली

2022-12-29 1

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचेच ऋतुमान बदलले असून, ऋतुंचे एक नवेच मिश्रण पाहायला मिळत आहे. भारतात कधी उन्हाळ्यात पाऊस तर कधी पावसाळ्यात निरभ्र आकाश आणि उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ