एकनाथ शिंदे यांच्या टोलेबाजीनंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी अभिनंदनपर भाषण करताना शिंदे यांच्या टोमण्यांवर सव्याज उत्तर दिले, ज्यानंतर विधानपरिषद सभागृहात एकच गोंधळ झाला.शिंदे –परब यांच्यात शाब्दिक वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.