Mumbai - Pune Expressway:पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची १० गुणांची परीक्षा

2022-12-28 0

पिंपरी- चिंचवड आरटीओकडून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. पुढील सहा महिने हा उपक्रम राबवला जाणार आहे. उर्से टोल नाका येथे एक समुपदेशन कक्ष उभारण्यात आला असून तिथं नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची दहा प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अशी माहिती पिंपरी- चिंचवड चे आरटीओ इन्स्पेक्टर तानाजी धुमाळ यांनी दिली आहे.

Videos similaires