“मी आता अमृता वहिनींनाच सांगणार…”; अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर पिकला हशा

2022-12-27 207

अजित पवारांनी महिला मंत्री करण्यासाठी आता थेट अमृता फडणवीसांकडेच जावं लागेल अशा अर्थाचं विधान केलं. देवेंद्र फडणवीसांकडे पाहत अजित पवारांनी, “मी आता अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एकादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे,” असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

#AjitPawar #AmrutaFadnavis #DevendraFadnavis #EknathShinde #WinterSession2022 #MaharashtraAssembly #Nagpur

Videos similaires