भ्रष्टाचार प्रकरणी 1 वर्षापासून तुरुंगात असलेल्या Anil Deshmukh यांची उद्या होणार सुटका
2022-12-27 1
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुटकेचा मार्ग अखेर मोळळा झाला आहे. 1 वर्ष, 1 महिना आणि 26 दिवसांनंतर अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ