Border Issue: हिवाळी अधिवेशनात कर्नाटक विरोधी ठराव विधानसभेत एकमताने मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला ठराव

2022-12-27 73

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधी ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ