Ajit Pawar on Devendra Fadnavis : सीमाप्रश्नाच्या ठरावावर विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली । winter session । sakal
2022-12-27 24
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नवर ठराव मंजूर झाला. मात्र हा ठराव मंजूर होण्याआधी काही मुद्द्यानावर विरोधीपक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपली.