CM Shinde on Border Disputes: मुख्यमंत्र्यांनी मांडलेला सीमाप्रश्नावरील ठराव सभागृहात एकमताने मंजूर!

2022-12-27 0

CM Shinde on Border Disputes: मुख्यमंत्र्यांनी मांडलेला सीमाप्रश्नावरील ठराव सभागृहात एकमताने मंजूर!

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक वादासंदर्भातील ठराव आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. यामध्ये कर्नाटक सीमा भागातील बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्या संदर्भातील ठराव सादर करण्यात आला. हा ठराव एक मताने विधानसभेत मंजूर झाला.

Videos similaires