बॉलिवूडचा सुलतान Salman Khan च्या वाढदिवसानिमित्त त्याला मिळालेल्या सन्मानांची माहिती

2022-12-27 76

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज देशातच नव्हे तर परदेशातही भाईजानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे,यावरूनच लोक सलमानवर किती प्रेम करतात हे दिसून येते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ