'हिंदूंनी घरात शस्त्रं किंवा धारदार सुऱ्या तरी बाळगाव्यात'; Pragya Singh Thakur यांचे वक्तव्य

2022-12-27 1

हिंदूंनी घरामध्ये शस्त्रं बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्यातरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य भाजपा खासदार Pragya Singh Thakur यांनी केलं आहे. कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या घरात हिंदूंनी शस्त्र बाळगलीच पाहिजेत असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

Videos similaires