नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशादरम्यान विरोधकांनी टाळ वाजवून भजन गात आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांच्या गायरान जमीन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंड आरोप वरून विरोधकांनी हे आंदोलन केलं. यावेळी आमदारांनी फुगड्या देखील घातल्या.