PAN Card ची History नियमित तपासल्यास फसवणूक टाळता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
2022-12-26 2
पॅन क्रमांक हा भारतीय आयकर विभागद्वारा देण्यात आलेला एक महत्त्वाचा क्रमांक आहे.पॅन क्रमांकामुळे बँकेत खाते उघडणे, कर्ज मिळवणे यासोबतच संबंधित व्यक्तीच्या प्रत्येक आर्थिक हालचालिचा तपशील मिळवता येणे सहज शक्य होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ