Satara: थंडीची चाहूल लागताच सातारा भागात फ्लेमिंगो, सीगल अशा परदेशी पक्षांचे आगमन सुरू

2022-12-26 0

थंडीची चाहूल लागताच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या येरळवाडी धरण आणि मायणी तलावात दर वर्षी परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात यंदा ही या पक्षाचे आगमन सुरू झाले असून पट्टेरी राजहंस दाखल झाले आहेत. तर पक्षी प्रेमींचे आकर्षण असलेला फ्लेमिंगो देखील लवकरच येणार असल्याची माहिती पक्षी तज्ञांनी दिली आहे.

Videos similaires