Bomb Cyclone:बॉम्ब चक्रीवादळाने अमेरिकेत घातले थैमान, 38 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
2022-12-26 28
हिवाळी बॉम्ब वादळाने अमेरिकेला चांगलेच झोडपले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये आलेल्या बॅाम्ब चक्रीवादळामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ