Uddhav Thackeray on Chandrakant Patil: वाह दादा, जन्म घ्यावा तर कर्नाटकातच?, ठाकरेंनी सुनावलं

2022-12-26 3

उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपली भूमिका मांडली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणतात, जन्म घ्यावा तर कर्नाटकात, असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.