Kirit Somaiya यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
2022-12-26 0
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार Mukta Tilak यांचे निधन शुक्रवारी झाले.या निधानाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केसरी वाड्यात जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. (रिपोर्टर:सागर कासार)