सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानपरिषदेत Uddhav Thackeray on Border Issue in Assembly

2022-12-26 1

Uddhav Thackeray on Border Issue in Maharashtra Assembly महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी अधिवेशाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडवणीस सरकारला सीमाप्रश्नावरून घेरलं.पेनड्राईव्ह, पुस्तकं आणि पुरावे देत उद्धव ठाकरेंनी बेळगाववर महाराष्ट्राचा दावा सांगितला. पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी केवळ हजेरी लावली होती. मात्र यावेळी त्यांनी थेट विधानपरिषदेच्या कामकाजात सहभाग घेतला. सीमावादाचा विषय मांडताना त्यांनी सरकारला टोमणेही मारले. सध्या सोशल मीडियावर याची चर्चा सुरूय... (Omkar Wable)

#uddhavthackeray #maharashtrakarnatakaborder #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange