नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी

2022-12-25 0

ख्रिसमसच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांचं औचित्य साधत अनेक पर्यटकांनी लोणावळ्याकडे धाव घेतली आहे. लोणावळ्यातल्या टायगर, लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट इथे पर्यटक कुटुंबासह दाखल झाले आहेत. अनेक जण मुंबईसह परराज्यातून लोणावळ्यात आले आहेत.

Videos similaires