ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येचा मुद्दा लावून धरला आहे. खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. ही नावे कुणाची आहेत हे आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा, असं आव्हानच संजय राऊत यांनी सरकारला दिलं आहे.
#sanjayraut #shivsena #surajparmar #thane #eknathshinde #devendrafadnavis adanvis #sit #uddhavthackeray #hwnewsmarathi