बिल्डरच्या सुसाईड नोटमध्ये असलेला 'ES' कोण? राऊतांच्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले...

2022-12-25 0

भाजपा आणि शिंदे गटाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एयू (AU) या कोडचा उल्लेख करत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेल्या ईएस (EU) कोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. आता या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. ते रविवारी (२५ डिसेंबर) औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.
#bjp #shindegat #dishasalian #adityathackeray #surajparmar #eknathshinde #sanjayshirsat #aurangabad #shivsena #balasahebanchishivsena

Videos similaires