केंद्रातून योजना आणि निधी आणायचा असेल तर दिल्लीत जावेच लागते: गुलाबराव पाटील

2022-12-24 10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर आता शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन ४ महिने झाले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणे बालीशपणाचे आहे. दिल्लीला जाणे हे मुख्यमंत्र्यांचे कामच असते. केंद्रातून योजना आणि पैसे आणायचे असतील तर दिल्लीत जावे लागते, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Videos similaires