भारताची कन्या Mrs World Sargam Koushal आली देशात, स्वागतासाठी चाहत्यांनी मुंबई विमानतळावर केली गर्दी
2022-12-23
1
भारताची कन्या सरगम कौशल आता मिसेस वर्ल्ड 2022-23 बनली आहे.लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस वर्ल्डच्या स्पर्धेत सरगम कौशलने सहभाग घेतला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ