Sania Mirza फायटर पायलट होण्यासाठी सज्ज, भारताची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट होण्याचा मिळवला मान
2022-12-23
4
सानिया मिर्झा लवकरच फायटर प्लेन उडवणार आहे. सानिया मिर्झा यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ