New COVID Strain Precautions: चीनमध्ये कोरोनाचे कहर पाहता पुन्हा निर्माण झाली लॉकडाऊनची शक्यता, त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन

2022-12-23 74

चीनमध्ये सुरु असलेले कोरोनाचे कहर पाहता जगात पुन्हा एकदा पूर्वीसारखी स्थिती होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे,संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ