Vidhanparishad: Rahul Shewale प्रकरणी SIT चौकशी होणार, Neelam Gorhe यांचे सरकारला निर्देश
2022-12-22 34
दिशा सालियनप्रमाणेच खासदार राहुल शेवाळे प्रकरणातही SIT चौकशी होणार आहे. विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंनी सरकारला SIT चौकशीसाठी निर्देश दिले. सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन तर विरोधकांनी राहुल शेवाळेप्रकरणावरुन विधानपरिषदेत राडा घातला