Jayant Patil: जयंत पाटील अध्यक्षांना काय म्हणाले?; पाहा सभागृहात नेमकं झालं काय?

2022-12-22 3

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत चुकीचा शब्द वापरल्याने एकच गदारोळ पाहायला मिळतोय. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून 'निर्लज्जपणा बंद करा' असे विधान केले. त्यातून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी केली आहे.

Videos similaires