Kisan Diwas 2022: शेतकरी दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

2022-12-22 20

भारत हा शेती प्रधान देश आहे. भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Free Traffic Exchange