National Mathematics Day 2022: 22 डिसेंबरला का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिन? जाणून घ्या, इतिहास आणि महत्व
2022-12-22 29
राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त हा गणित दिवस 22 डिसेंबर ला साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ