'तुम्हाला बोलायचं असेल तर मी बसतो'; TMC खासदारावर भर संसदेत भडकले Amit Shah

2022-12-22 147

तृणमूल काँग्रेसचे खासदार Saugata Roy यांनी अडवणूक केल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी लोकसभेत संतप्त झाले. भारतातील अंमली पदार्थांचे सेवन आणि याला आळा घालण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना यावर शाह बोलत होते.त्याने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता रॉय त्यावेळी मध्ये काहीतरी बोलले यावर शहा संतापले आणि म्हणाले की, 'अधिवेशनात वारंवार अडवणूक करणे हे त्यांच्या वयाच्या आणि ज्येष्ठतेच्या माणसाला शोभत नाही'

Videos similaires