Palghar: तलवार काढून दोन गटात भयानक हाणामारी; व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद
2022-12-21 431
पालघरच्या नाईक पाड्यात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे.यासंबंधीचा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळावरून तलवार आणि कार जप्त करण्यात आली असून पोलीस चौकशी सुरू आहे.