काल राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायतीतील विजयानंतर शिंदे-फडणवीसांचा विजयाच्या आनंदात पेढा एकमेकांना पेढे भरवले, आज मविआ नेत्यांनीही निकालाचा आनंद पेढे वाटून साजरा केला. अजित पवार,अंबादास दानवे,जयंत पाटील या नेत्यांसह अन्य नेत्यांनीही एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.