महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, "एक इंच जमीन सुद्धा देणार नाही, असं वादग्रस्त विधान केलं. यावर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या निशाणा साधलाय.