पोलीस अधिकाऱ्याने केली रिक्षा चालकाकडे पैशाची मागणी; लाच घेतानाचा Viral Video

2022-12-21 7

कल्याणमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडून पैशाची मागणी केली. रिक्षा चालक शंभर रुपये देत असताना मात्र पोलीस अधिकाऱ्याने जास्तीच्या पैशाची मागणी करताना दिसतोय. ही घटना कल्याण पूर्व चक्कीनाका येथील ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

Videos similaires