Maharashtra Vidhan Sabha Session: गोखले पुलाच्या मुद्द्यावरुन ठाकरे-शेलारांमध्ये खडाजंगी

2022-12-20 10

मुंबईतील गोखले पुलाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध आशिष शेलार खडाजंगी पाहायला मिळाली.गोखले पुलाच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी रेल्वेकडून उशीर होत असल्याचं म्हटलं.कोणत्या राजकीय पत्रामुळे तपास बंद झाला का? याची चौकशी केली पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आशिष शेलार आक्रमक झालेले दिसले.राजकारण करू नका बोलले; पण ते बोलले अन् राजकारण करून गेले, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला.