ख्रिसमसच्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी आणि रोज्याच्या धावपळीच्या जीवनाला काही दिवस पूर्णविराम देण्यासाठी प्रत्येकाला सुट्या घालवण्यासाठी सुंदर ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा आहे. अनेकांनी तर आत्तापासून तयारी सुरुही केली असेल परंतु सुट्या आनंदात घालवता येतील आणि प्रवासात जास्त वेळही जाणार नाही असे ठिकाण शोधणे कठीण आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ