ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेत धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया Dhananjay Munde Beed

2022-12-20 1

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सुरू आहे. भाजपाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या बाजूने अधिक ग्रामपंचायत ताब्यात येत असताना पाहून परळी येथील पांढरी या निवासस्थानी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी व गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यासाठी विजयी पॅनलची एकच गर्दी होताना दिसून येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

#dhananjaymunde #beed #grampanchayatelections #ncp #Parli #bjp #GramPanchayatResults #politics #maharashtra #hwnewsmarathi

Videos similaires