Gram Panchayat Result:पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादी विजयी तर भाजपाचा तीन ठिकाणी विजय

2022-12-20 1

पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली. नऊ ग्रामपंचायतीसाठी झालेली निवडणुकीचा निकाल आज हाती आला असून राष्ट्रवादी पक्षाला ६ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर, भाजपा ला ३ ठिकाणी विजय मिळाला असून त्यावर समाधान मानावं लागलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरून भोयरे आणि निगडे येथे प्रचार केला होता त्यापैकी निगडे येथे त्यांना हार पत्करावी लागली तर भोयरे येथे आब राखण्यात भाजपाला यश आले.

Videos similaires