राष्ट्रवादीने बारामती शहराच्या बाहेर विकास केलेला नाही - चंद्रशेखर बावनकुळे

2022-12-20 0

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दूसरा दिवस आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांनं विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#eknathshinde #chandrashekharbawankule #devendrafadnavis #ajitpawar #vidhansabha #opposition #hwnewsmarathi

Videos similaires