Winter Assembly Session: 'राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव'; विरोधकांची राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी

2022-12-20 1

आज हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव... नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी' अशा घोषणा देत विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकार असे संबोधून राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Videos similaires