Health Tips: आतड्यांना खराब करू शकतात ‘हे’ पदार्थ; आजपासूनच खाणे टाळा!

2022-12-19 1

आपल्या आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. काही पदार्थ चांगले बॅक्टेरिया मारतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आतड्यांच्या आरोग्याशी तडजोड केल्याने तुम्हाला इन्सुलिन रेसिस्टेंट, वजन वाढणे, जळजळ, लठ्ठपणा, IBD आणि कोलोरेक्टल कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. जाणून घ्या असे काही खाद्यपदार्थ जे तुमचे आतडे खराब करू शकतात.

Videos similaires