Elon Musk Tweet: एलॉन मस्क ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार? ट्विटनं उडाली एकच खळबळ

2022-12-19 9

ट्विटरचा मालक एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने आता खळबळ माजली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे. मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारलंय की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.' अशा आशयाचे ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Videos similaires