मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती मात्र आता मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्पयातील विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार असं दिसत आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनातील कामकाज सोपं जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरता काही खाते काही काळापुरतं शिंदे गटातील मंत्र्यांनाच दिली आहेत. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फहदनवीस यांनी मंत्री मंडळ विस्तार कधी होणार हे थेट हिवाळी अधिवेशनातच सांगितलं आहे.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #SanjayRaut #Shivsena #BJP #BJP #MantriMandal #CabinateExpanssion #Congress #EknathShinde #Politics #SharadPawar #SushmaAndhare #PMNarendraModi #RakshaKhadse #Maharashtra